माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांचे वेंगुर्ले शहरात जल्लोषात स्वागत..

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांचे वेंगुर्ले शहरात जल्लोषात स्वागत..

वेंगुर्ला /-

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु हे वेंगुर्ले तालुका दौऱ्यावर आले असता वेंगुर्ले शहरातील दाभोली नाका येथे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी त्यांचे स्वागत केले.तसेच पुढील दौऱ्यामध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेस भेटीचे निमंत्रण दिले.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे,धर्मराज कांबळी , नगरसेविका श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर , शितल आंगचेकर , पुनम जाधव , जेष्ठ नेते बाळा सावंत , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..