Category: वेंगुर्ले

अणसुर येथे शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकला बिबट्या..

वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने त्याला वाचवले वेंगुर्ला/- वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथे काल विहिरीत बिबट्या मिळाला होता. तर आज मंगळवारी अणसुर येथील संजय गावडे यांच्या बागेमध्ये शिकारीसाठी लावलेल्या फासकी मध्ये बिबट्या अडकलेल्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनकर संदर्भात वाहन मालकांना न्याय मिळावा – परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांना सागर नाणोसकर यांनी दिले निवेदन –

वेंगुर्लासिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनकर संदर्भात वाहन मालकांना न्याय मिळण्याबाबत आज मंगळवारी सिंधुदुर्ग युवासेना उपजिल्हाधिकारी तथा सिंधुदुर्ग रस्ता सुरक्षा समिती सदस्य सागर नाणोसकर यांनी वाहन परिवहन अधिकारी परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांना निवेदन…

सुरंगी महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या फळप्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन ३ जानेवारी रोजी

वेंगुर्लासुरंगी महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित वेंगुर्ला -आसोली घाडीवाडा या संस्थेच्या फळप्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून रविवार ३ जानेवारी २०२१ रोजी…

वेंगुर्ला येथे १० जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा

वेंगुर्लावेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळसच्या वतीने सलग सातव्या वर्षी युवक दिनाचे औचित्य साधून रविवार १० जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता कोरोनाचे शासकीय नियम पाळून वेंगुर्ला येथील हॉटेल लौकिक, सभागृह…

वजराट नूतन ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील वजराट नूतन ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन आज सोमवारी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी कार्यक्रमास जि. प.अध्यक्षा समिधा नाईक,सरपंच महेश राणे,माजी सरपंच सूर्यकांत परब, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,संध्या…

खानोली विठ्ठल पंचायतनात उद्या दत्तजयंती उत्सव..

वेंगुर्ला /- खानोली येथील विठ्ठल पंचायतनात प्रतिवर्षाप्रमाणे दत्तजयंती उत्सव मंगळवार २९ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्त सायंकाळी ७ वाजता नाईक-मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा आकर्षक दर्जेदार नाट्यप्रयोग…

वेंगुर्लेत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचा ५७ वा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न..

बॅ. खर्डेकर स्मृति वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त दिव्यता मसुरकर व कस्तुरी शेटये यांना मेमोरियल शिल्ड व पारितोषिक देऊन सन्मान वेंगुर्ला /- परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले असतानाही बॅ.खर्डेकर हे तेथे…

वेंगुर्ले काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांची ख्रिस्ती बांधवांना नाताळ भेट-

वेंगुर्ला – वेंगुर्लामध्ये नगरसेवक विधाता सावंत यांचेतर्फे प्रभागातील ख्रिस्ती बांधवांना नाताळ भेट देण्यात आली.नाताळ २०२० सणाचे औचित्य साधून वेंगुर्ला शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील काँग्रेसचे नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते तथा…

एकुमखी दत्तमंदिरात विविध कार्यक्रम..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला-कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात २१ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. २८ डिसेंबरपर्यंत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.२७ रोजी रात्रौ ७ वा. पालखी, ७.३० वा. रामेश्वर दशावतार मंडळाचे…

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या दृष्टीने वेंगुर्ले नगरपरिषद वतीने राबविले स्वच्छता अभियान..

वेंगुर्ला /- स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या दृष्टीने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने शहरात आज स्वछता अभियान राबविण्यात आले.आज सकाळी निमुसगा परिसर ते लाईटहाऊस तसेच दाभोली नाका ते निमुसगा या भागात हे अभियान…

You cannot copy content of this page