भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आरवली ग्रा.प. निवडणुकीचा ग्रामदैवत वेतोबा व सातेरी ला श्रीफळ ठेवुन प्रचाराचा शुभारंभ..

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आरवली ग्रा.प. निवडणुकीचा ग्रामदैवत वेतोबा व सातेरी ला श्रीफळ ठेवुन प्रचाराचा शुभारंभ..

वेंगुर्ला /-

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आरवली ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते आरवली श्री देव वेतोबा व श्री देवी सातेरी ग्रामदेवतेला श्रीफळ ठेवुन करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा देताना भाजपा पुरस्कृत आरवली विकास परिवर्तन पॅनेल पुर्ण बहुमताने विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,जि.प. सदस्य प्रीतेश राऊळ,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, श्रीकृष्ण धानजी, विद्याधर धानजी, संतोष अणसुरकर, सोमकांत सावंत, महादेव गावडे, अनिल गावडे, सुरेश म्हाकले, महेश कोनाडकर, राजन रेडकर, राजेश सातोसकर, रीमा मेस्त्री,विनय मेस्त्री, समीर कांबळी, रविंद्र मेस्त्री,नंदीनी आरोलकर,केशव नवाथे, शिला जाधव, सायली कुडव, सावरी शेलटे , शिल्पा चिपकर, तातोबा कुडव, प्रकाश नवाथे, विलास रगजी, बाळकृष्ण कर्णेकर, सुहास केरकर, सुभाष कांबळी , महादेव नाईक , पल्लवी नाईक , संगीता नाईक , अस्मिता रगजी , देवानंद चिपकर , विश्वनाथ शेलटे , महादेव शेगले गुरूजी , रविंद्र कुडाळकर , बाळा जाधव , प्रमोद नवाथे इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..