स्वामी विवेकानंद हे जगातील आदर्श व्यक्तिमत्व :शरदजी चव्हाण

स्वामी विवेकानंद हे जगातील आदर्श व्यक्तिमत्व :शरदजी चव्हाण

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने तालुका कार्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
करण्यात आली.युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शरदजी म्हणाले की “उठा जागे व्हा ! आणि ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबु नका” असा संदेश देणारे व युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद हे जगातील आदर्श व्यक्तिमत्व आहे.
यावेळी ऍड. सुषमा खानोलकर यांनी स्वामी विवेकानंद यांनी देश – विदेशात केलेल्या हिंदू धर्माविषयीची प्रसार कसा केला याची माहिती दिली .यावेळी कोकण विकास आघाडी च्या सुमन सावळ,भाजपा
जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,जिल्हा चिटनीस निलेश सामंत , जिल्हा चिटनीस ऍड.सुषमा प्रभूखानोलकर,जिल्हा चिटनीस नगरसेविका पुनम जाधव , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक,महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर,नगरसेवक प्रशांत आपटे,नगरसेविका साक्षी पेडणेकर,नगरसेविका शितल आंगचेकर,नगरसेविका श्रेया मयेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर,महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , ता.चिटनीस समीर चिंदरकर , सांस्कृतिक आघाडी चे शैलेश जामदार,किसान मोर्चा चे बाळु प्रभु, युवा मोर्चा चे संदीप पाटील व तुषार साळगांवकर , उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, कामगार आघाडीचे विजय ठाकुर,अनु.जाती मोर्चा चे गुरुप्रसाद चव्हाण,ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस शरद मेस्त्री,ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर,महिला मोर्चाच्या,वृंदा गवंडळकर, संध्या राणे, गंधाली करमरकर, गार्गी राऊळ, पुजा सावंत,समृद्धी धानजी, बुथप्रमुख वसंत परब,शेखर काणेकर, नितीश कुडतरकर,दादा तांडेल, नारायण गावडे तसेच राजेश जामदार आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..