वेंगुर्ले नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा हरित शपथ कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ले नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा हरित शपथ कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला /-

शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा हरित शपथ कार्यक्रम स्वामी विवेकानंद सभागृहात नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमास नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,धर्मराज कांबळी,नागेश गावडे,पूनम जाधव,साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर,प्रशांत आपटे आदींसह न.प.स्टाफ,कर्मचारी व सुमारे शंभर नागरिक उपस्थित होते.शासन निर्णय नुसार पृथ्वी,वायू,जल,अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे.

अभिप्राय द्या..