प्रेरणादायी लोकनेते , ज्यांची आजही लोकांमध्ये असलेली लोकप्रियता ही त्यांनी तळागाळातील समस्यांवर आणि कार्यकर्त्यांबरोबर केलेले कठोर प्ररिश्रम , समर्पण व अफाट समाजकार्याची साक्ष आहे . अश्याप्रकारे भावना व्यक्त करुन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर , शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , ता.उपाध्यक्ष निलेश सामंत , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे , आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर , तुळस शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर , म्हापण शक्ती केंद्र प्रमुख नाथा मडवळ , रेडी शक्ती केंद्र प्रमुख जगंन्नाथ राणे , ता.चिटनीस समीर चिंदरकर , अनु. जाती मोर्चा अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण , उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर , युवा मोर्चा सरचिटणीस केशव नवाथे , बुथप्रमुख – प्रकाश मोटे , शेखर काणेकर , सुनील घाग , शिरोडा युवा अध्यक्ष सोमकांत सावंत , चंद्रकांत चव्हाण , शरद मेस्त्री इत्यादी उपस्थित होते .