कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती मद्धे होणार चुरस लढत.;जाणून घ्या कोणत्या आहेत ग्रामपंचायत

कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती मद्धे होणार चुरस लढत.;जाणून घ्या कोणत्या आहेत ग्रामपंचायत

 

कुडाळ /-

 

जनमानसात प्रचंड उत्सुकता असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पार पडणार आहेत. कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी सद्यस्थितीत ७ पंचायतींमध्ये शिवसेनेच्या ताब्यात आहे तर २ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जरी असलं तरी या तालुक्यातील लढत ही भाजपा विरुद्ध शिवसेना अशीच रंगणार, हे सध्याच्या परिस्थितीवरून तरी स्पष्ट दिसत आहे. शिवसेना आपला गड राखून ठेवतेय का, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.’या पुढील ग्रामपंचायतींमध्ये होणार चुरस वसोली,. कुसगाव, माड्याचीवाडी,. वाडोस, कुपवडे,. गोठोस ,आकेरी,.पोखरण,कुसबे,गोवेरी कोणत्या ग्रा. पं. वर कोणत्या पक्षाचं वर्चस्व वाडोस आणि वसोली या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. गिरगाव- कुसगाव, माड्याचीवाडी, कुपवडे, गोठोस, आकेरी, पोखरण कुसबे आणि गोवेरी या पंचायतीवर शिवसेनेचा झेंडा आहे.

अभिप्राय द्या..