Category: सिंधुदुर्ग

मुख्यकार्यकारी अधिकारी वसेकर यांची वैभववाडी पं. स.च्या अनेक विषयांवर चर्चा

वैभववाडी /- प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांची जिल्हा परिषद अंतर्गत विशाखा समिती मार्फत खातेनिहाय चौकशी…

वेंगुर्ला न.प. हद्दीमधील प्रत्येक निवासी व वाणिज्यिक मालमत्तांना कायमस्वरूपी बिल्ले देण्याचा ठराव

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीमधील प्रत्येक निवासी व वाणिज्यिक मालमत्तांना वेगवेगळे मालमत्ता क्रमांक दर्शविणारे एकापेक्षा जास्त बिल्ले आहेत.त्यामुळे विविध अडचणी येत आहेत.याबाबत प्रत्येक घरावर घर नंबर दर्शविणारे कायमस्वरूपी बिल्ले देण्यात…

सिंधुदुर्गात आज नव्याने येवढ्या वेक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 374 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 883 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 46…

वेतोरे वरचीवाडी ग्रा.पं.ग्रामसेवक भूषण चव्हाण यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड वेंगुर्ला

वेंगुर्ला /- जि.प.चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाले असून वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भूषण दत्तात्रय चव्हाण यांची वेंगुर्ले तालुक्यातून आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीने ही…

माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे ऑनलाईन रांगोळी, हस्ताक्षर आणि भाषण स्पर्धेचे आयोजन..

देवगड /- कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. याच बरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे महात्मा गांधी जयंती सप्ताहनिमित्त…

मुडेश्वर मैदानाजवळ वापरलेली पीपीई किट, हँडग्लोज रस्त्यालगत टाकल्याचा धक्कादायक प्रकार..

कणकवली /- कणकवली शहरालगत हरकूळ बुद्रुक येथे चार दिवसांपूर्वी वापरलेली पीपीई किट उघड्यावर आढळून आले होते. पुन्हा मुडेश्वर मैदानाकडे वापरलेली पीपीई किट, हँडग्लोज रस्त्यालगत टाकल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. त्यामुळे…

मालवण शहरातील भटके कुत्रे व बेवारस जनावर यांचा बंदोबस्त करा.;महेश अंधारी

मालवण /- मालवण नगरपरिषद हद्दीमध्ये प्रत्येक गल्ली-बोळात रस्त्यावर भटके कुत्रे व बेवारस जनावरे रात्रंदिवस फिरत असतात. बाजारपेठेतील दुकानांच्या ओट्यावर , पायऱ्यांवर घाण करतात त्यामुळे व्यापाऱ्यांना त्याचा नाहक त्रास होतो .…

मनसेकडून नवीन पोलिस अधिक्षकांचे स्वागत.

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले स्वागत सिंधुदुर्ग /- जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून राजेंद्र दाभाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी त्यांची भेट…

आज जिल्ह्यात सापडले ५८ तर,कुडाळ तालुक्यात आज बुधवारी एवढे कोरोना बाधित रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यात तब्बल २४ कोरोना रुग्ण सापडले आहेत. कुडाळ शहरात ८ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात ९५९ रुग्ण आहेत. कुडाळ…

नगराध्यक्ष संजू परब यांची घेतली जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांची भेट..

सावंतवाडी /- सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली आहे. यावेळी संजू परब यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिडसाठी १० बेडच हॉस्पिटल योग्य त्या…

You cannot copy content of this page