Category: मसुरे

आंगणेवाडी श्री भराडी जत्रोत्सव ६ मार्च रोजी !

मसुरे कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्याआंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षीकोत्सव ६ मार्च २०२१ रोजी संपन्न होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होणारा वार्षिकोत्सव हा फक्त आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी…

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर याना नागपूर येथे पुरस्कार प्रदान!

मसुरे /- नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मसुरे गावचे सुपुत्र दै. तरुण भारतचे पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना नुकताच समारंभ पूर्वक प्रदान…

केंद्राच्या इन्स्पायर अवॉर्ड साठी मुणगेच्या भगवती हायस्कूलची निवड

  मसुरे  देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलच्या चिन्मय दयानंद तेली या विद्यार्थ्याची केंद्र शासनाच्या इन्स्पायर अवार्ड साठी निवड झाली आहे. या स्पर्धेत भाग घेताना चिन्मयने भात मळणी यंत्र…

जिल्हा निवड चाचणी शुटिंगबॉल स्पर्धेत आजगाव संघ अजिंक्य

मसुरे  सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंगबॉल असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शुटिंगबॉल अससोसिएशन आणि जिल्हा शुटिंगबॉल विकास कमिटी आयोजित व कॉ. ए. बी. वर्धन स्मरणार्थ, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत जिल्हा शुटिंगबॉल…

कांदळगाव ग्रामपंचायतीस खुर्च्या भेट

  मसुरे  ग्रामपंचायतीची गरज ओळखून अनेक दाते उपयुक्त साहित्य देण्यासाठी पुढे येत आहेत. अशाच प्रकारे ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास लोक सहभागाने पुष्कळ कामे मार्गी लागतील असा आशावाद सरपंच सौ. उमदी उदय…

कमी खर्चात फायद्याची शेती करा! मसुरेत शेतकरी मेळावा संपन्न..

मसुरे /- मसुरे देऊळवाडा विकासवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.उदघाटन सरपंच सौ आदिती अमोल मेस्त्री यानी केले. यावेळी उपसरपंच नरेंद्र सावंत, कृषी अधिकारी निलेश उगवेकर, सौ एकता एकनाथ…

फोंडाघाट येथील संजीवनी सावंत मुंबईमध्ये कोरोना योद्धा..

मसुरे /- कोरोनाच्या महामारीत मागील नऊ महिने कर्तव्य निभावत आहे तो आरोग्य विभाग. मुंबईसारख्या मोठ्या मायानगरीत कोरोना रुग्णांना रुग्णालये कमी पडत असतानाही व सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असताना या रुग्णांना सावरण्याच्या…

प्रसाद घाडी यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने मरणोत्तर सन्मान

मसुरे  इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पुरस्काराने मुणगे येथील कै. प्रसाद नागेश घाडी याना सन्मानीत करण्यात आले. केंद्र शासनाचा बालश्री पुरस्कार प्राप्त व दिव्यांग असलेल्या प्रसादची सदर रेकाॅर्डबूक मध्ये दोन विभागासाठी…

मसुरेच्या स्नेहा परब कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित!;

मुंबई उपमहापौर यांच्या हस्ते म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने सत्कार मसुरे मसुरे चांदेरवाडी येथील सौ. स्रेहा संदिप परब यांना कांदिवली मुंबई येथे उप महापौर सुहास वाडकर यांच्या हस्ते कोवीड योद्धा…

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे येथे स्वयंचलीत तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र …..

संग्राम प्रभुगावकर यांच्या वतीने भेट.. मालवण / भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरे प्रशालेत विद्यार्थ्यांचे तापमान मोजणारे स्वयंचलीत तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तथा स्कुल कमिटी चेअरमन संग्राम…

You cannot copy content of this page