Category: मसुरे

निलेश मोर्वेकर ‘अ‍ॅवॉर्ड ऑफ करेजने’ सन्मानीत..

मसुरे /- मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी गावचा सुपुत्र निलेश रविंद्र मोर्वेकर याचा कोरोना काळातील धाडसी सेवे बद्दल अंधेरी- मुंबई येथील होली स्पिरीट हॉस्पिटल कडुन नुकताच अ‍ॅवॉर्ड ऑफ करेज हा पुरस्कार…

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सतीश मुणगेकर सन्मानित!

२५ आॕफलाईन शैक्षणिक ॲपची निर्मिती शाळेची बनविली ब्लॉग वेबसाईट मसुरे/- आविष्कार फाऊंडेशन इंडिया ( कोल्हापूर , महाराष्ट्र ) यांचा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार मूळ देवगड तालुक्यातील…

चल यार, धक्का मार !

मसुरे /- कोरोना काळात बंद असलेली एसटी अनलॉक नंतर धावू लागली खरी परंतु जिल्ह्यातील एसटी मुंबई येथे पाठविल्याने बऱ्याच फेऱ्या सध्या बंदच आहेत. बहुतांशी शाळा, कॉलेज चालू होऊन सुद्धा ग्रामीण…

राणे साहेबांच्या हॉस्पिटलचे योगदान कांदळगाववासिय सदैव स्मरणात ठेवतील.;सरपंच सौ.उमदी परब

आरोग्य शिबिराचा घेतला १५० जणांनी लाभ.. मसुरे /- पडवे येथील एस. एस. पी. एम. लाईफ टाईम हॉस्पिटलच्या माध्यमातून कांदळगाव मध्ये आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १५० रुग्णांची…

मसुरे भोगलेवाडीत भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत!

मसुरे /- मसुरे भोगलेवाडी येथे भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप विहिरी बाहेर काढत जीवदान दिले आहे. मसुरे भोगलेवाडी येथील सुरेश रावराणे यांच्या कुत्र्याच्या मागावर सदर बिबटा…

मुणगे सुपुत्र देवदत्त पुजारे यांच्याकडून साऊंड सिस्टीम भेट!

मसुरे/- पळसंब येथील आई जयंती रवळनाथ देवस्थान मंदिराला देवगड तालुक्यातील मुणगे येथील प्रसिद्ध भजनी बुवा आणि श्री भगवती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्थ श्री देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यांनी साउंड सिस्टीम सेट…

मी सावित्री जोतिबा फुले बोलतेय…ने रसिक मंत्रमुग्ध दर्पण प्रबोधिनी महिला फ्रंटचा विशेष नाट्याभिनय

मसुरे /- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग, महिला फ्रंटच्या वतीने क्रांतीज्योती ज्ञानमाऊली सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी…

वडाचापाट येथील विकासकामांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ..

ग्रामस्थांनी मानले आ.वैभव नाईक यांचे आभार.. मसुरे /- मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील मंजूर विकास कामांचा शुभारंभ कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वडाचापाट…

अक्षय शिर्सेकर याचा प्रामाणीकपणा

मसुरे /- आचरे टेंबली येथे रस्त्यात सापडेलेले पैशाचे पॉकेट मुळ मालकाचा शेध घेत परत करण्याचा प्रामाणिकपणा आचरे हिर्लेवाडी येथील युवक अक्षय शिर्सेकर याने दाखवून दिला आहे. हिंदळे मोर्वे शाळेचे शिक्षक…

चिंदर येथील रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी केले रक्तदान !

मसुरे /- सरत्या वर्षाचा शेवट चिंदर सेवा संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन करत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. २५ दात्यांनी रक्तदान केले. चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप पारकर,उपाध्यक्ष विवेक परब, सचिव…

You cannot copy content of this page