मसुरे /-
पळसंब संरपंच चद्रकांत गोलतकर यांच्या वाढदिवसा निमीत्त मुबई येथील उद्योजक श्री .महेश कदम यांच्या कडून पळसंब शाळेतील मुलाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक महेश कदम, सरपंच चंद्रकांत गोलतकर , शालेय समिती अध्यक्ष श्री . रविकांत सावंत, शिक्षण प्रेमी अमरेश पुजारे, सौ .पवार मॅडम , श्री . भिकाजी पळसंबकर, स्वप्निल पळसंबकर, सतोष परब , राम प्रसाद पळसंबकर आदी ग्रामस्थ विध्यार्थी उपस्थित होते.