Category: कुडाळ

कुडाळ तालुक्यातील वालावल- कर्ली खाडीपात्रात युवकाची उडी.;कुडाळ पोलिस ग्रामस्थांकडून शोध सुरु

कुडाळ तालुक्यातील वालावल येथील कर्ली खाडी पात्रात युवकाने उडी मारल्याचा वृत्ताने गावात एकच खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युवकांचा शोध सुरू आहे. परंतु,…

मनसे कुडाळ तालुक्याची मासिक बैठक संपन्न.;नेरूर व बिबवणे येथील ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश..

    आगामी ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याची आढावा बैठक सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचे अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 14 डिसेंबर रोजी कुडाळ येथे संपन्न झाली.सदर बैठकीस…

स्वछभारत नंतर ओडीफ प्लस चे सिंधुदुर्ग ला वेध.;कुणाल किंनळेकर

कागदोपत्री विकासा वर आपली पाठ थोपटून घेण्यात कुडाळ पंचायत समितीचा भर प्रशासनात कागदी घोडे नाचविण्यात माहीर असणाऱ्या, गटविकास अधिकारी कुडाळ यांनी ओडीएफ प्लस चे सर्वेक्षणचे गावातील संगणक परिचारक(डाटा ऑपरेटर) यांच्या…

कोकणाच्या विकासाच्या व हिताच्या आड येणारे राजकारण कोणी करू नका.;खासदार नारायण राणे

श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न कुडाळ /- कोकणाच्या हितासाठी राजकारण करा पण कोकणाच्या विकासाच्या व हिताच्या आड येणारे राजकारण कोणीही करू नका. निसर्ग…

म्हापण येथील श्री देवी सातेरी मातेचा उदया सोमवारी वार्षिक जत्रौत्सव..

श्री देवी सातेरी माता ही वारूळातून प्रकट झाली आहे. कुडाळ /- वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथील श्री सातेरी देवीचा उदया सोमवार दि.14 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे.नवसाला पावणारी व…

मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी, शेतकऱ्यांनी पुढे यावे.;सतीश सावंत

कुडाळ /- शोभिवंत माशांचे पालन हा एक किफायतशीर व्यवसाय आहे. आजच्या आधुनिक युगात मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी आणि शेतक-यांनी पुढे यावे. या व्यवसायासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी सहकार्य करील अशी…

हळदिचे नेरूर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.;३० रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कुडाळ/- न्यु इंग्लिश स्कुल हळदिचे नेरूर माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर रक्ताची गरज ओळखुन हळदिचे…

गोवेरी फाटा येथे मोटर सायकल, डंपरचा अपघात..कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान समीर गावडे यांचा मृत्यू..

    कुडाळ : वेंगुर्ले कुडाळ मार्गावर वाडी – वरवडे गोवेरी फाटा येथे मोटर सायकल व डंपर यांच्यात झालेल्या अपघातात वेतोरे पालकरवाडी समीर सहदेव गावडे (३०) हा ठार झाला. ही…

खवणे येथील श्री देव खवणेश्वराचा उदया रविवारी वार्षिक जत्रौत्सव..

उदया वार्षिक जत्रौत्सवा निमित्त श्री देव खवणेश्वोर होणार घोडयावर स्वार.. कुडाळ /- खवणे येथील श्री देव खवणेश्वर देवाचा उदया रविवार दि.13 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे.नवसाला पावणारा व…

मराठा शिक्षक शिक्षकेतरच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी अनिल वारंग यांची निवड…

कुडाळ /- कुडाळ तालुका मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी लिंगेश्वर तुळसुली हायस्कूल चे अनिल वारंग यांची सर्वानुमते निवड आज करण्यात आली तसेच सचिव पदी सरंबळ इंग्लिश स्कुल…

You cannot copy content of this page