Category: कुडाळ

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले.;कोणत्या गावात किती सापडले पहा

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी दिनाक १५ रोजी दिवसभरात मिळालेल्या माहिती नुसार २० कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये कुडाळ मधील ०८ कोरोना…

कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे श्री.देव रामेश्वराचा उद्या जत्रोत्सव..

कुडाळ /- तेर्सेबांबर्डेचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार दि १६ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त दिवशी मंदिरात नारळ ठेवणे, देवाला केळी ठेवणे, तसेच ओटी भरणे यासारखे कार्यक्रम दिवसभरात…

घर देखरेखीसाठी ठेवलेलेल्या महिलेने घरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी महिलेस तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल

कुडाळ /- लाँगडाऊन कालावधीतील देखरेखीसाठी ठेवलेलेल्या महिलेने घरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची घटना ही घटना पावशी येथे घडली आहे.लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये देखरेखीसाठी ठेवलेल्या महिलेने हे आपलेच घर आहे. तुमच्या इथे काही…

चिपी विमानतळ भरती प्रक्रियेत स्थानिक युवकांना प्राधान्य द्या.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची आयआरबीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी..

कुडाळ /- स्थानिक वृत्तपत्रे व सोशल मीडियावर चिपी विमानतळ 23जानेवारी 2021 रोजी कार्यान्वित होणार या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याअनुषंगाने मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने स्थानिक बेरोजगारांसह…

कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा बसतोय जनतेला फटका.;भास्कर परब.

कुडाळ /- हाॅटेल आर एस एन ते पोलीस स्टेशन परिसरातील रस्त्याच्या साईडची झाडे हटाव मोहीम राबविण्याची मोहीम हाती घेतली हे चांगले असले तरी गेले चार दिवस ज्या प्रकारे पोलीस कुमक…

2020च्या कला उत्सवात पाट हायस्कूलचे यश..

कुडाळ /- कला उत्सव हा शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य शासनामार्फत युवा कलाकारांसाठी राबविला जात असून गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या…

वाडीवरवडे येथील मोटर सायकल डंपर अपघात प्रकरणी डंपर चालकांवर गुन्हा दाखल..

वाडीवरवडे येथील मोटर सायकल डंपर अपघात प्रकरणी डंपर चालकांवर गुन्हा दाखल.. कुडाळ /- हयगयीने व अविचाराने डंपर रिव्हर्स घेतल्याने वाडीवरवडे येथील मोटर सायकल डंपर यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी डंपर चालक…

खासदार नारायण राणे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे केले सांत्वन..

कुडाळ /- माजी मुख्यमंत्री व भाजप खासदार नारायण राणे व सौ नीलम राणे यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय…

कुडाळ तालुका अल्प संख्याक सेल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जेष्ठ नागरिकांचा सत्कार

  कुडाळ तालूका अल्प संख्याकसेल तालुका अध्यक्ष श्री. बशीर खान यांच्या पुढाकाराने खा.शरदश्चद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त झाराप येथील १२ जेष्ठ नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष…

आंबेरी ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्याचे खड्डे..

    कुडाळ /- खोऱ्यातील आंबेरी तिठा ते घावनळे फाटा पर्यंतचा अंदाजे १.५ किमी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.रत्यांची अक्ष:रक्षा पुर्णपणे चाळण झाली होती. गणेश चतुर्थीच्या पूर्वीपासून संबंधित विभागाला वेळोवेळी…

You cannot copy content of this page