Category: देवगड

आचरा पंचक्रोशीतील उपकेंद्रांसाठी प्रकाश मेस्त्री ठरताहेत आरोग्यदूत..

सुविधा इंस्ट्यूट्यूट च्या माध्यमातून चिंदर, त्रिंबक, बांदिवडे उपकेंद्रांना दिले औषधे आणि आरोग्य साहित्य उपलब्ध करून.. आचरा /- वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दिवसरात्र सेवा देणारया आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी साधनसामग्री अपुरी…

स्वखर्चाने आचरा चिंदर येथे आ.वैभव नाईक यांनी केले तौत्केचक्रिवादळ ग्रस्तांना सिमेंट पत्रे वाटप..

आचरा /- तौत्के चक्रीवादळाचा फटका आचरे चिंदर गावाला मोठ्या प्रमाणात बसला होता.यात घरावर झाडे पडून वारयाने पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा आपदग्रस्तांच्या मदतीला आमदार वैभव नाईक…

बाळसरजोशी ट्रस्ट तर्फे१५० व्रूक्षांचे.;तौत्के वादळात नुकसान ग्रस्त कलम बागायतदारांना दिली आंबा कलम रोपे..

आचरा /- नैसर्गिक आपत्तीत पर्यावरणाचा -हास होत आहे. अनेकांची धरती आंबा कलमे उन्मळून पडलीत अशा आचरा गावातील शेतकऱ्यांना आधार मिळावा आणि पर्यावरण संवर्धन व्हावे या उद्देशाने बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्ट…

आचरा यैथे सात दिवसांचे कडक लाँकडाउन ९जून ते १५जून पर्यंत गावच्या सीमा होणार बंद..

आचरा /- आचरा गावात वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी आचरा गावात सात दिवसांचा लाँकडाउन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.यावेळी बाहेरील गावातील लोकांना गावात प्रवेश बंद करण्यात…

त्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला दानशूर व्यक्तींकडून वैद्यकीय उपकरणे भेट..

आचरा /- त्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे गावातील दानशूर व्यक्तींकडून भेट देण्यात आली आहेत.यात दिगंबर साटम यांच्या कडून तीन थर्मल गन ,सुनील वसंत नाईकसाटम यांच्या कडून तीन…

त्रिंबक गावात ५ते बारा जून पर्यंत जनता कर्फ्यू ग्रामसनियंत्रण समितीच्या बैठकीत झाला निर्णय..

आचरा /- त्रिंबक गावात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिंबक ग्रामसनियंत्रण समितीने शनिवार पाच जून दुपारी बारा ते शनिवार बारा जून दुपारी बारा पर्यंत संपूर्ण त्रिंबक गावातजनता कर्फ्यू लागू करण्यात आला…

देवेंद्र फडणवीस यांनी केली देवगड कुणकेश्वर येथील नुकसानीची पहाणी..

देवगड /- पंतप्रधान केवळ गुजरातला गेले अशी टीका करून शिवसेना व महाविकास आघाडीची नेतेमंडळी आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र राज्यात चक्रीवादळाने सर्वत्र नुकसान झाले असताना मुख्यमंत्री राज्यात केवळ सिंधुदूर्ग…

देवगड येथील दुर्घटनेतील दुसऱ्या खालाश्याचा मृतदेह सापडला.;आद्यपही दोघांचा शोध नाही

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात बोट फुटल्याने झालेल्या दुर्घटनेतील आणखी एका खलाशाचा मृतदेह आज सापडला आहे. नंदकुमार पांडुरंग नार्वेकर असे त्या मृताचे नाव आहे. तर अद्यापपर्यंत दोघे खलाशी बेपत्ता…

अत्यावश्यक सेवा व्यापारी बांधवांच्या बैठकीत झाला निर्णयआचरे गावात सोमवार ३मे ते ६मे पर्यंत जनता कर्फ्य.;

आचरा /- वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी आणि खरेदी साठी होणारी गर्दी लक्षात घेऊन व्यापारी बांधवांच्या सुरक्षेसाठी चार दिवस अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आचरा व्यापारी बांधवांच्या शुक्रवारी…

आचरा ग्रामपंचायत कडून सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी..

आचरा /- आचरा आणि लगतच्या गावांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. या मुळे सुरक्षेचा उपाय म्हणूनआचरा ग्रामपंचायतीने प्राणजीवन सहयोगी संस्था शिरवल ता.कणकवली यांच्या सहकार्याने आचरा…

You cannot copy content of this page