Category: देवगड

नागरिकांच्या रेशन कार्ड व इतर समस्या सोडविण्यासाठी आचरा ग्रामपंचायत येथे शिबीर संपन्न..

आचरा /- रेशन कार्ड अपडेट करण्याबरोबरच विविध समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर शिबिराचे आयोजन करून ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी झालेल्या…

कोळंबी प्रकल्प बंदच्या निकराच्या लढाई साठी ग्रामस्थ एकवटले.

प्रकल्प बंद बाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आचरा /- कोळंबी प्रकल्पामुळे विहिरींचे पाणी दुषीत झाले, शेतीचे नुकसान होत आहे ,आता संपूर्ण पारवाडी डोंगरेवाडी विस्थापित होण्याची वाट…

चिंदर ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम.;चिंदर गावात वड पिंपळाच्या ५५ वृक्षांची लागवड..

आचरा /- वड पिंपळाच्या व्रूक्षांचे होणारे उच्चाटन पर्यावरणाच्या द्रूष्टीने धोकादायक ठरत असून या व्रूक्षांचे संवर्धन काळाची गरज बनले आहे या साठी चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने अभिनव उपक्रम राबवित वड आणि पिंपळाच्या व्रूक्षांची…

महाराष्ट्राला कोरोनापासून सुरक्षित करायचे तर सुरुवात सिंधुदुर्ग मधून करुया.;आ.शैलार यांच्या कडून आचरा चिंदर येथे
मास्क,आँक्सिमिटरचे वाटप

आचरा /- आचरा. अर्जुन बापर्डेकर कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.कोरोना पासून महाराष्ट्राला सुरक्षित करण्यासाठी सुरुवात सिंधुदुर्ग मधून कोरोनाचा बिमोड करून करूया असे आवाहन माजी…

प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक आजपासून बेमुदत संपावर..

आचरा /-कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक १५जून पासून बेमुदत संपावर जात आहेत. यात आचरा येथील पाच आशा वर्कर्स ही सहभागी झाले असल्याची माहिती आचरा…

पळसंब गावठणवाडी साकव दुरुस्ती तात्काळ करा.;सरपंच श्री.चद्रकांत गोलतकर याची मागणी..

आचरा /- पळसंब गावठणवाडी झरीचा व्हाळ येथील , वैभव परब घर ते पळसंब शाळा न. १या पायवाटेवरील लोखडी साकव ला असलेले आधाराचे अँगल तुटल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे…

पळसंब येथे आमडोस्कर कुटुंबाकडून जिवनावश्यक वस्तूंचे वाटप..

आचरा /- शालीनी आमडोस्कर यांच्या प्रथम स्म्रूतीदिना निमित्त त्यांची पुतणी संजना आमडोस्कर यांच्या कडून पळसंब गावठण वाडी येथे जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.त्यांच्या या सहकार्याबद्दल पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी…

आचऱ्यात गावसुरक्षेसाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना आणि पोलिसांना मोफत न्याहारी..

आचरा /- कोरोना मुक्ती साठी आचरा गाव एकवटला असून गावच्या सुरक्षेसाठी सीमेवर भर पावसातदिवसभर सेवा देणारया ग्रामस्थांसाठी न्याहारीची व्यवस्था व्हावी तसेच कोविड सेंटर येथे असलेल्या रुग्णांनाही सोई उपलब्ध व्हावी या…

उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्या कडून आचरा प्राथमिक आरोग्य केद्राला औषधे वाटप..

आचरा /- कोरोना काळात औषधे, सँनिटायझरची कमतरता भासू नये या उद्देशाने चिंदर सडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी सुविधा इंस्ट्यूट्यूट आँफ टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक वसंत मेस्त्री आणि…

आचरा हायस्कूल नजिकच्या पांदण रस्त्याची श्रमदानाने डागडुजी.; बालगोपाल मंडळाचा सहभाग

आचरा /- आचरा मालवण रोड ते बाजारपेठ ला जोडणारया पांदण रस्त्याचे आचरा वरचीवाडी येथील बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाने डागडुजी करून वाहतूकीस योग्य बनविला.यासाठी श्रमदानाने बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दगड बसवून माती…

You cannot copy content of this page