Category: स्थळ

पतीपाठोपाठ पत्नीनेही सोडला श्वास…

सावंतवाडी /- शहरात आज काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर काही तासात पत्नीचे देखील दुःखद निधन झाले आहे. सावंतवाडी येथील बांदेकर मेडिकलचे मालक नंदू बांदेकर यांचे वडील आणि…

“मालवण वीज वितरण मध्ये अरुण फोंडेकर यांची मोलाची कामगिरी”.; गणेश साखरे

चौके /- गेली ४० वर्षे वीजवितरण मध्ये प्रामाणिक निस्वार्थी सेवा देणारे मालवण वीजवितरण मधील वरिष्ठ तत्रंज्ञ अरुण वसंत फोंडेकर हे ३१ जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. “फोंडेकर यांनी १९८०…

कणकवली तालुक्यात सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक २१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९.५५ मि.मी. पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी २७९२.८६७ मि.मी.…

सावंतवाडी मुंताजीमा कमिटी कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्तांना मदत..

सावंतवाडी /- सावंतवाडी शहरातील मुस्लिम बांधवांनी पुन्हा एकदा तालुक्यातील पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. शहरातील मुंताजिमा कमिटी कब्रस्तान ट्रस्ट सावंतवाडीच्या वतीने आज तालुक्यातील माडखोल, धवडकी, विलवडे, सरमळे, ओटवणे…

शिवसेना बांदा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

सावंतवाडी /- शिवसेना बांदा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख…

आशिये,वरवडे पूरग्रस्तांना शासनाकडून मदत…

कणकवली /- कणकवली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले. त्या पूरग्रस्त कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून धान्य वाटप केले जात आहे. तहसीलदार रमेश पवार यांच्या सूचनेनुसार आशिये…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धुरीवाडी वासियांना लाईफ जॕकेट प्रदान..

सावंतवाडी /- गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इन्सुली भागाला देखील मोठा फटका बसला असून येथील धुरीवाडी भागात मोठे नुकसान झाले आहे. येथील स्थानिक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर…

अकरावी प्रवेश परीक्षा (CET) प्रवेश फॉर्ममधील चुकिची माहिती दुरुस्त करता येणार

२ ऑगस्ट रात्री १२ पर्यंतच विद्यार्थ्यांना ही सुविधा असणार उपलब्ध.. वैभववाडी /- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एस. एस. सी. परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच अकरावी…

७५ लाखांचा पर्यटन निधी सर्व वॉर्डात समान खर्च करावा.;शिवसेना विभागप्रमुख तुषार पेडणेकर

देवगड /- देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील सद्या खुल्या क्षेत्रामधील एकच नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये सुमारे 75 लाखाचा पर्यटन निधी खर्च करण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने केला असून सदर 75 लाखाचा पर्यटन निधी हा सर्व वॉर्डमध्ये…

बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालय तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल..

कुडाळ /- मुंबई विद्यापीठातर्फे मे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या वाणिज्य शाखेच्या अंतीम वर्षाचे निकाल लागले असून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या(तृतीय वर्ष) वाणिज्य शाखेचा निकाल १००%लागला . ..…

You cannot copy content of this page