Category: स्थळ

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक १२ मि.मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 5.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2746.387 मि.मी.…

बॅरिस्टर नाथ पै रात्र महाविद्यालय तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल..

कुडाळ /- मुंबई विद्यापीठातर्फे मे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या वाणिज्य शाखेच्या अंतीम वर्षाचे निकाल लागले असून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै रात्र महाविद्यालयाच्या(तृतीय वर्ष) वाणिज्य शाखेचा निकाल १००%लागला . ..…

लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रम परिसरात नारळाची झाडेलागवड..

कुडाळ /-लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रम परिसरात नारळाची झाडे लावण्यात आली तसेच आश्रमातील वृद्ध निराधारांसाठी उकडलेली अंडी देण्यात आली हा कार्यक्रम लायन्स क्लब कुडाळ चे पदाधिकारी…

लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने आशा स्वयंसेविकाना मोफत मधुमेह तपासणी..

कुडाळ /- लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मोफत मधुमेह तपासणी शिबीर घेण्यात आले तसेच त्यांनी कोरोना महामारी संकटात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल कोरोना…

भाजपच्या पाठपुराव्याने वेंगुर्लेतून गोव्यात कामाला जाणाऱ्यांसाठी सातार्डा पर्यंतची एस्. टी.बसफेरी उद्यापासून सुरु..

वेंगुर्ला /- गोवा राज्यात रोजगारासाठी वेंगुर्ले तालुक्यातील शेकडो युवक – युवती रोज ये – जा करतात. परंतु लाॅकडाऊन च्या काळात सीमेवरील निर्बंधांमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत.त्यातच काही ठिकाणी…

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव’ निमित्ताने तुळस येथे पंतप्रधान ग्राम सडक च्या दुतर्फा वृक्षारोपण..

वेंगुर्ला /- सध्याची पर्यावरणाची बदलती परिस्थिती वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करीत आहे.पंतप्रधान ग्राम सडकच्या पलतड मातोंड रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती वेंगुर्ले आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने…

श्री.देवी सातेरी हायस्कूल वेतोरे ची यशोगाथा केस स्टडीसाठी निवड..

ववेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळा राज्यस्तरावर – वेंगुर्लामहाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) औरंगाबाद यांच्यावतीने राज्यातील उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या केस स्टडीजचे संकलन…

बंड्या खोत मित्रमंडळाच्या मदतीने आदिवासी भारावले!

चिपळूणच्या कातकरी वस्ती सह ग्रामस्थांना ७०० पॅकेट गृहपयोगी साहित्य वाटप मसुरे /- मालवण तालुक्यातील बंड्या खोत मित्र मंडळाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड येथील आदिवासी पाड्यावरील सुमारे पाचशे कुटुंबांना…

महिला उत्कर्ष समितीच्या वतीने गुणवंतांचा गौरव!

मसुरे /- पत्रकार उत्कर्ष समितीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या कणकवली तालुक्यातील स्पर्धक कु.धैर्या बांदेकर,श्रद्धा पाटकर यांना महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.त्याचबरोबर रेडिओच्या नागपूर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १०७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 44 हजार 779 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 473 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 107 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य…

You cannot copy content of this page