You are currently viewing लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रम परिसरात नारळाची झाडेलागवड..

लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रम परिसरात नारळाची झाडेलागवड..

कुडाळ /-
लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रम परिसरात नारळाची झाडे लावण्यात आली तसेच आश्रमातील वृद्ध निराधारांसाठी उकडलेली अंडी देण्यात आली हा कार्यक्रम लायन्स क्लब कुडाळ चे पदाधिकारी आनंद बांदिवडेकर सीए सागर तेली अँड अमोल सामंत उद्योजक संजीव प्रभू सीए जयंती कुलकर्णी कुडाळ नगरपंचायत माजी नगरसेवक जीवन बांदेकर स्वरमयी सामंत सविता आश्रमचे देऊ सावंत व संतोष पुजारे आदी उपस्थित होते.पणदूर लायन्स क्लब कुडाळच्या वतीने संविताआश्रम येथे वृक्षारोपण करताना आनंद बांदिवडेकर सागर तेली संजीव प्रभू जयंती कुलकर्णी जीवन बांदेकर आदि छायाचित्र अजय सावंत कुडाळ

अभिप्राय द्या..