You are currently viewing लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने आशा स्वयंसेविकाना मोफत मधुमेह तपासणी..

लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने आशा स्वयंसेविकाना मोफत मधुमेह तपासणी..

कुडाळ /-

लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मोफत मधुमेह तपासणी शिबीर घेण्यात आले तसेच त्यांनी कोरोना महामारी संकटात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले यावेळी लायन्स पदाधिकारी अँड अजित भणगे सीए सुनील सौदागर सीए सागर तेली माजी अध्यक्ष नयन भणगे शोभा माने डॉ विवेक पाटणकर जयंती कुळकर्णी जीवन बांदेकर देविका बांदेकर सीए शैलेश मुडये चंद्रशेखर पुनाळेकर , डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजचे प्रतिनिधी पराग पडवळ तालुका आरोग्य कार्यालय कुडाळचे पर्यवेक्षक स्नेहा सावंत एम बी तेली ए पी धनवे आशा स्वयंसेविका अर्चना नाईक दीपा राऊळ समृद्धी शेटकर वर्षा कुडाळकर वृषाली कुडाळकर अश्विनी कुडाळकर निसाक्षी कुडाळकर गौतमी घावनळकर शिल्पा कुंभार रेवा घाडी सोनाली कुडाळकर श्रद्धा बावकर वैष्णवी परब कृती कुंभार लक्ष्मी परब आदी उपस्थित होते हा कार्यक्रम डॉ पाटणकर यांच्या शांता हॉस्पिटलमध्ये झाला.कुडाळ,लायन्स क्लब कुडाळ सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेच्या वतीने आशा स्वयंसेविका यांची मोफत तपासणी प्रसंगी लायन्स पदाधिकारी

अभिप्राय द्या..