सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १०७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १०७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 44 हजार 779 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 473 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 107 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..