आता गोव्यात एंट्री होणार सोपी.;सिंशुदुर्गातील गाड्यांना गोवा एन्ट्री साठी निर्बंध शिथिल..

आता गोव्यात एंट्री होणार सोपी.;सिंशुदुर्गातील गाड्यांना गोवा एन्ट्री साठी निर्बंध शिथिल..

बांदा /-

गोव्यात जाणाऱ्या सिंधुदुर्गच्या गाड्यांना शिथिलता देण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र-गोवा सीमेवरील चेक पोस्टवर गोव्यातील पोलिसांनी कडक तपासणी करू, नये अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आज सावंत यांच्याकडे करण्यात आली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. दरम्यान या मागणीसाठी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत व युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी सावंत यांची भेट घेतली.

अभिप्राय द्या..