सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक २१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९.५५ मि.मी. पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी २७९२.८६७ मि.मी. पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 12 (2664), सावंतवाडी- 12 (2952.10), वेंगुर्ला- 1.40 (2236.40), कुडाळ – 10 (2614), मालवण – 00(2970), कणकवली – 21 (3008), देवगड – 00 (2396), वैभववाडी 20 (3081), अशी पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page