ओसरगाव एक लाख विस हजारांच्या दारुसह 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त..
कणकवली /- मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे बोलेरो गाडीतून होणारी गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक एलसीबी च्या पथकाने पकडली. 1 लाख 19,400 रुपयांच्या दारुसह 2 लाख रुपये किंमतीची बलेरो गाडी…
