Category: स्थळ

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तळगाव, वायरी, कुंभारमाठ येथील विविध विकासकामांची झाली भूमिपूजने

मालवण /- तळगाव, वायरी, कुंभारमाठ येथील विविध विकास कामांची भूमिपूजने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये तळगाव देवारेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, तळगाव व्यायाम शाळा…

कुडाळ पंचायत समितीचा “अस्मिता कक्ष “लाखों रूपये खर्च करून देखील बंद अवस्थेत.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पाहणी केली असता निदर्शनास.. कुडाळ /- कुडाळ पंचायत समितीचा अस्मिता कक्ष लाखोंरूपये खर्च करून देखील बंद अवस्थेत दिसत आहे.आज २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य…

पिंगुळी येथे दुचाकी अपघातात वेंगुर्लेतील युवकाचा मृत्यू…

कुडाळ/- भरधाव वेगाने जाणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात वेंगुर्लेतील युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी-काळेपाणी परिसरात रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली.…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस – आंबवणे शाळेचा शतक मोहत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न..

कणकवली /- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस आंबवणे शाळेत १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शालेय उत्सव समिती अध्यक्ष संजय लाड,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन लाड आणि मुख्याध्यापक शेंगाळ सर…

देवगड महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न..

देवगड /- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून , देवगड मधील शिक्षण विकास मंडळ संचलित देवगड कॉलेज मध्ये ध्वजारोहण तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला…

नांदगाव येथे त्वचा रोग ,गुप्त रोग, कुष्ठरोग रुग्णांच्या मोफत तपासणी शिबिर संपन्न..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील किशोर मोरजकर ट्रस्ट नांदगाव यांच्या वतीने दशक्रोशीतील नागरीकांसाठी त्वचा रोग , गुप्त रोग ,कुष्ठरोग या वर रुग्णांची मोफत तपासणी शिबिर २६ जानेवारी रोजी ११ ते १…

पत्रकार संतोष गावडे यांनी केला विद्यार्थ्यांचा गुणगौरव..

चौके/– मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष पत्रकार संतोष गावडे यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चौके प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देउन गुणगौरव करण्यात आला. दरवर्षी चौके मराठी शाळेतील परीक्षेमध्ये…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे संपन्न.

मुंबई /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे संपन्न झाले या आरक्षणामध्ये एकंदरीत महिलाराज आलेला दिसत आहे. कुडाळ (सर्वसाधारण महिला) देवगड (सर्वसाधारण महिला) वैभववाडी (सर्वसाधारण महिला)…

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने मातोंड – पेंडुर गावामध्ये दिव्यांगांना ब्लँकेटचे वाटप.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले भाजपाच्या वतीने मातोंड – पेंडुर गावामध्ये कुलदेवता मंदिर येथे दिव्यांगासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले. जागतिक अपंग दिनानिमीत्त वेंगुर्ले मध्ये साई मंगल कार्यालयात दिव्यांगांचा मेळावा आयोजित केला होता,…

सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रमोद गावडे, तर उपाध्यक्षपदी सदानंद चव्हाण.

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रमोद गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सदानंद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष उमाकांत वारंग…

You cannot copy content of this page