संविता आश्रमने ‘त्या’ निराधारास दिले नवे जीवन.;कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी जपली सामाजिक बांधिलकी..
कुडाळ /- कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी पणदूर येथील संविता आश्रमचे संस्थापक संदीप परब यांना भैरव जोगेश्वरी मंदिरजवळ एक निराधार व्यक्ती रस्त्यावर असल्याची माहिती दिली. ५५ वर्षीय कुडाळकर हे…
