You are currently viewing कट्टा भंडारी समाजाच्यावतीने रमण वायंगणकर यांचा करण्यात आला सत्कार..

कट्टा भंडारी समाजाच्यावतीने रमण वायंगणकर यांचा करण्यात आला सत्कार..

मालवण /-

भंडारी समाज महासंघाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांचा तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज यांच्यावतीने समाजाचे ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष मामा माड्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सचिव विकास वैद्य, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत करंगुटकर, स्वीकृत सदस्य निलेश गोवेकर, माजी जिल्हा सचिव राजु गवंडे, भंडारी समाज कट्टा माजी युवा अध्यक्ष गणेश वाईरकर, मंगेश माडये, संजय नाईक, मामा बांदिवडेकर, निलेश हडकर, श्याम आवळेगावकर, दीपिका म्हापणकर, विद्याधर चिंदरकर व इतर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..