You are currently viewing रोझारी युथ ग्रुप,उभादांडा मित्र मंडळ आणि कार्मिस आलमेडा यांच्या संयुक्त विद्यमाने३० जानेवारीला रक्तदान शिबीर.

रोझारी युथ ग्रुप,उभादांडा मित्र मंडळ आणि कार्मिस आलमेडा यांच्या संयुक्त विद्यमाने३० जानेवारीला रक्तदान शिबीर.

वेंगुर्ला /-

रोझारी युथ ग्रुप,उभादांडा मित्र मंडळ आणि कार्मिस आलमेडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक – ३० जाने.२०२२ रोजी भव्य रक्तदान शिबीर उभादांडा शाळा नं.२ येथे आयोजित करण्यात आले आहे. गेली १६ वर्षे सातत्याने रक्त दान शिबीर या मंडळाच्या वतीने भरविण्यात येते. या वर्षी १७ वे रक्त दान शिबिरात युवा वर्गाने मोट्या संख्येने सहभाग घ्यावा अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते श्री. कार्मिस अल्मेडा यांनी केली आहे. गेल्या कित्येक वर्षात सिंधुदुर्ग मधील हजारो लोकांना मोफत रक्त आवश्यकते नुसार पुरवठा करून प्रसूती महिला अपघात ग्रस्त तसेच गरजे नुसार मदत करण्यात आली आहे.. मंडळातर्फे सामाजिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा देखील भरविण्यात येतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा