You are currently viewing माजी नगरसेवक बंडू गांगण यांना पितृशोक,सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अनंत गांगण यांचे निधन.

माजी नगरसेवक बंडू गांगण यांना पितृशोक,सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अनंत गांगण यांचे निधन.

कणकवली /-

कणकवली शहरातील सेवानिवृत्त महसूल सर्कल इन्स्पेक्टर अनंत गांगण ( वय 89, रा.जळकेवाडी ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. कणकवली न.पं. चे माजी नगरसेवक अजय उर्फ बंडू गांगण यांचे ते वडील तर विद्यमान नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांचे ते सासरे होत. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या गांगण यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

माजी नगरसेवक बंडू गांगण यांना पितृशोक,सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अनंत गांगण यांचे निधन.कणकवली /-

अभिप्राय द्या..