You are currently viewing श्री साई संगीत विद्यालय यांच्या वतीने सलग तीन वर्षे निवडून आल्याबद्दल नगरसेविका संध्या तेरसे यांचा करण्यात आला सत्कार..

श्री साई संगीत विद्यालय यांच्या वतीने सलग तीन वर्षे निवडून आल्याबद्दल नगरसेविका संध्या तेरसे यांचा करण्यात आला सत्कार..

कुडाळ /-

श्री साई संगीत विद्यालय यांच्या वतीने मा.श्री संजय आठल्ये याच्या हस्ते सलग तीन वेळा भरगोस मतांनी निवडून आल याबद्दल नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्री उमेश नाडकर्णी, श्री खामकर,श्री रूपेश कावले,श्री जमदाडे सर,श्री भाई तेरसे,साई संगीत विद्यालयाचे संचालक श्री शाम तेंडुलकर सर ,विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.

अभिप्राय द्या..