You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे संपन्न.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे संपन्न.

मुंबई /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे संपन्न झाले या आरक्षणामध्ये एकंदरीत महिलाराज आलेला दिसत आहे.

कुडाळ (सर्वसाधारण महिला)

देवगड (सर्वसाधारण महिला)

वैभववाडी (सर्वसाधारण महिला)

दोडामार्ग (सर्वसाधारण)

अशी आरक्षण जाहीर झाली आहेत

अभिप्राय द्या..