You are currently viewing बिबवणे, गोवेरी, तेंडोली, आंदुर्ले, पाट,माड्याचीवाडी येथे विकासकामांचा धडाका आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने.

बिबवणे, गोवेरी, तेंडोली, आंदुर्ले, पाट,माड्याचीवाडी येथे विकासकामांचा धडाका आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने.

कुडाळ /-

ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार कुडाळ तालुक्यातील बिबवणे,गोवेरी,तेंडोली,आंदुर्ले, पाट,माड्याचीवाडी येथे विविध विकास कामांची भूमिपूजने आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये बिबवणे, मांगलेवाडी, वाडीवरवडे, हरिजनवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १५ लाख, बिबवणे डेगवेकर घर ते गिरोबा मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ४ लाख, तेंडोली तांबाडगेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, गोवेरी सर्वेकरवाडी येथे अंगणवाडी इमारत बांधणे निधी ८.५० लाख, आंदुर्ले येथील जुवीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, आंदुर्ले येथील मुणगी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, पाट हायस्कुल ते आंबेडकरनगर रस्ता डांबरीकरण करणे निधी ५ लाख, पाट रवळनाथ मंदिर ते देऊळवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे निधी २.५० लाख, पाट हायस्कुल हरिजनवाडी रस्ता डांबरीकरण करणे निधी ५ लाख, माड्याचीवाडी ग्रामपंचायत येथे सभामंडप बांधणे निधी ५ लाख, माड्याचीवाडी अंगणवाडी इमारत बांधणे निधी ५ लाख या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.

याप्रसंगी बिबवणे येथे जि. प. सदस्या वर्षा कुडाळकर, शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती सदस्या अनघा तेंडोलकर, विभाग प्रमुख संदेश प्रभू, अतुल बंगे, तुषार सामंत, सरपंच सायली मांजरेकर, दीपक सावंत, रोहिणी नाईक, मानसी माळकर, प्रसाद निर्गन, नितीन शेणई, राजन नागवेकर, राजाराम आरोसकर, सुधीर लुडबे, पपू वेंगुर्लेकर, श्री प्रदीप ओरोसकर , उत्तम शिरोडकर , महेश अडसुळे ,सतीश देऊलकर , सप्रेम बिबवणेकर , शेखर देऊलकर ,आनंद बिबवणेकर, सचिन गडेकर , अभिषेक वेंगुर्लेकर ,योगेश मार्गी, परेश जेठे , नीलकमल पवार.

तेंडोली येथे सरपंच मंगेश प्रभू, सायली सर्वेकर, रीमाजी राऊळ, विजय प्रभू, विजय सर्वेकर, निलेश सर्वेकर, अरुणा राऊळ, प्रदीप सर्वेकर, महेंद्र राऊळ, मेघश्याम राऊळ, शंकर पारकर.

गोवेरी येथे दादा परब, मिलन परब, शंकर साटम, वामन परब, यशवंत परब, दशरथ परब, आप्पा जाधव, उमेश घाटकर, एम. बी. गावडे, शोएब.

आंदुर्ले येथे सरपंच पूजा सर्वेकर, वसंत कोनकर, संतोष माधव, अरुण तांडेल, हरेश ठाकूर, उत्तम राऊळ, अस्मिता बाईत, रश्मी तोरसकर, आनंद परब, उज्वल परब.

पाट येथे उप विभागप्रमुख महेश वेळकर, सुनील हळदणकर, बाळा मांजेरकर, कृष्णकांत परब, गिरी प्रसाद राऊळ, दिया आवळे, सविता करंदीकर, उमेश प्रभू, बबन पाटकर, प्रशांत पाटकर.

माड्याचीवाडी येथे सरपंच सचिन गावडे, योगेश्वरी कोरगावकर, अस्मिता गावडे, विघ्नेश गावडे, सुदर्शन घोगडे, रुपेश गावडे, काशीबाई कोरगावकर, कांचन डिचोलकर, राजन गावडे, स्वप्नील गावडे, गणपत राणे, संतोष सरमळकर, चंद्रकांत गावडे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..