Category: स्थळ

कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेली महिला घरी परतलीच नाही..

वैभववाडी/- कपडे धुण्यासाठी नदीवर जाते असे नातेवाईकांना सांगून गेले ली महिला घरी आली नाही म्हणून तिच्या भावाने वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.बेपत्ता महिलेचे नाव अर्पणा अनिल पाडावे वय 35…

जनतेच्या पैशातून कंगनाला वाय सुरक्षा कश्यासाठी;उर्मिला मातोंडकर

मुंबई /- कंगनाच्या वादात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तोंड उघडले आहे.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेकंगनाला दिलेल्या या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून संतापली आहे. जनतेच्या पैशातून तिला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी, असा…

मराठा आरक्षणासारखा आता SC आणि ST आरक्षणाला कोर्टात मिळू शकतो धक्का जाणून घ्या…

मुंबई /- अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चर्चिला जात असून यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात…

कोरोनाने सिंधुदुर्गात घेतला दुसरा राजकीय बळी..

कणकवली /- कोरोनानं घेतला दुसरा राजकीय व्यक्तीचा बळी घेतला आहे.भाजपाचे विद्यमान जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुदन बांदिवडेकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.सिंधुदुर्ग ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे…

कुडाळ तालुक्यात आज नवीन ३० कोरोना रूग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ३० कोरोना रूग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ तर माणगांवमध्ये ११ रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ५०४ रूग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात…

ओरोस बुद्रुक १७ सप्टेंबर २४ सप्टेंबर पर्यंत बंद..

ओरोस /- ओरोस बुद्रुक गावात गुरूवार दिनांक 17/09/2020 ते 24/09/2020 पर्यत कोरोना प्रार्दुभावाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याची हाक दिली आहे. त्यानुसार मेडिकल स्टोअर्स व वैदयकिय सेवा वगळता सर्व…

शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे १०८ सेवा लवकर उपलब्ध करून मिळावी मनोज उगवेकर

वेंगुर्ला/- कोरोना पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे १०८ सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून मिळावी,अशी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत…

ढोल पथकांना परवानगी द्या ; अन्यथा शासन स्तरावरून आर्थिक मदत मिळावी..

मालवण /- ढोल पथकाना परवानगी मिळावी अन्यथा शासन स्तरावरून आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी शिवमुद्रा महिला ढोल-ताशा पथकाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्याकडे मंगळवारी करण्यात आली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आम्ही…

चिंताजनक! राज्यात मृतांची संख्या 30 हजारांवर

रत्नागिरी /- देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा कहर झाला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाख 77 हजार 374 वर गेली आहे. तर राज्यात आत्तापर्यंत 29 हजार 894 जणांचा मृत्यू झाला असून…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन..

रत्नागिरी /- शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष टोकाला पोहचला असताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन आला आहे. ABVP च्या कार्यकर्त्यानं धमकीचा फोन केल्याचा संशय व्यक्त करण्यात…

You cannot copy content of this page