कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ३० कोरोना रूग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ तर माणगांवमध्ये ११ रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ५०४ रूग्ण सापडले आहेत.
कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ३० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून कुडाळ ५, माडयाचीवाडी ४, आवळेगांव १, घावनाळे १, पिंगुळी १, माणगांव ११, आंब्रड ३, नेरूर १, पावशी १, वेताळबांबर्डे २ असे रूग्ण आढळून आले आहेत.
तसेच तालुक्यात १९६ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १११ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ८५ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page