कोरोनाने सिंधुदुर्गात घेतला दुसरा राजकीय बळी..

कोरोनाने सिंधुदुर्गात घेतला दुसरा राजकीय बळी..

कणकवली /-

कोरोनानं घेतला दुसरा राजकीय व्यक्तीचा बळी घेतला आहे.भाजपाचे विद्यमान जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुदन बांदिवडेकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.सिंधुदुर्ग ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू होते.आज दुपारी ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने सुदान बांदिवडेकर यांच्या अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात ची तयारी केली होती.मात्र त्याआधीच त्यांची प्राणजोत मालवली होती.माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांचे होते कट्टर समर्थक म्हणून सुदन बांदिवडेकर यांची ओळख होती.त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गच्या राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील वेक्तीमहत्व हरपल्याने हळवल वेक्त होत आहे.

अभिप्राय द्या..