चिंताजनक! राज्यात मृतांची संख्या 30 हजारांवर

चिंताजनक! राज्यात मृतांची संख्या 30 हजारांवर

रत्नागिरी /-

देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा कहर झाला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाख 77 हजार 374 वर गेली आहे. तर राज्यात आत्तापर्यंत 29 हजार 894 जणांचा मृत्यू झाला असून 7 लाख 55 हजार 850 जणांनी कोरोनावर मात केली.

तसेच राज्यातील 2 लाख 91 हजार 256 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रवाह आटोक्यात आणण्यासाठी सरकारसह कोविड योद्धा कसोशीने प्रयत्न करत आहेत.

अभिप्राय द्या..