Category: स्थळ

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना रुग्ण सापडले.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ८ रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ६७२ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना…

गावातील बंद करण्यात आलेल्या एसटी बस फेऱ्या तात्काळ सुरू करा.;हरी खोबरेकर

मालवण /- तालुक्यातील अनलॉक झालेल्या गावातील बंद करण्यात आलेल्या एसटी बसच्या फेर्‍या सुरू करण्यात याव्यात,अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण आगार प्रमुखांकडे केली आहे.याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.त्यात…

जिल्ह्यातील ” या कन्या ” करताहेत कोविड रुग्णाची अहोरात्र सेवा..

सिंधुदुर्ग /- कोरोना महामारी च्या काळात कोरोना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात येणेही हाय रिक्स मानले जाते.मात्र अशा रुग्णांना सेवा देणे एक वेगळा अनुभव मानला जाईल.एका भयानक आजाराच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांना केवळ…

रोटरी क्लब कुडाळकडून माड्याचीवाडी येथील अपंग निराधार वृध्द दांपत्याला साहित्य भेट..

कुडाळ /- नेरुर माड्याचीवाडी येथील अपंग निराधार वृध्द दांपत्य श्री महादेव गावडे व सौ पार्वती महादेव गावडे यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने युरीन पाॅट, वाॅकर, कमोड चेअर आदी…

जिल्ह्यात एकूण 1 हजार 916 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 105

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 916 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 105 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

शेतकऱ्यांसाठीही ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ आवश्यक.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई /- ई-पिक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरले…

वैभववाडीत तालुक्यात कोरोना संसर्गचे 17 रुग्ण

वैभववाडी / – वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 17 रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सांगूळवाडी येथील कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत.आता पर्यंत 89 कोरोना…

वेंगुर्ला तालुक्यात १७० व्यक्ती कोरोनामुक्त..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण २७५ पॉझिटिव्ह रुग्णापैकी १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे. आज…

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक भारतीच्या माध्यमातून लढा उभारणार !;संतोष पाताडे

मसुरे /- महाराष्ट्रात राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित केलेल्या आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती व आंतरजिल्हा बदलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होण्यासाठी google meet सभा संपन्न झाली.सभेला 100 आंतरजिल्हा…

आंबोलीत पावसाचा जोर कायम..

आंबोली /- आंबोलीत काल तीन वाजल्यापासून जोरदार पावसाने सुरवात केली असून आजही पावसाचा जोर ओसरलेला दिसत नाही आहे. आज मध्यरात्री पासुन कोल्हापूर जिल्हा आजरा,चंदगड तालुक्यात देखील जोरदार पावसाने सुरुवात केली…

You cannot copy content of this page