कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ८ रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ६७२ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कुडाळ ८, माणगांव २, ओरोस २, कसाल ३, घावनाळे१,रांगणातुळसुली १, रानबांबुळी १असे रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page