Category: स्थळ

२६ जानेवारी रोजी चिपी विमानतळ सुरू करण्याबाबत खा. विनायक राऊत यांची चिपी विमानतळ येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न..

कुडाळ /- २६ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड विमानतळ सुरू करण्याबाबत जवळपास सर्व तयारी पुर्ण होत आली असुन नागरी विमान उड्डाण संचालक जनरल ( डीजीसीए ) दिल्लीची समिती 10 जानेवारीला येईल व दि. 20…

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधा : सभापती अनुश्री कांबळी

वेंगुर्ला /- राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधा,असे आवाहन वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी वेंगुर्ला येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत केले.वेंगुर्ले साई मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय…

मालवणातील सहा ग्रामपंचायतीच्या ५४ जागांसाठी १३९ उमेदवारी अर्ज दाखल..

मालवण /- तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. सहा ग्रामपंचायतीच्या एकूण ५४ जागांसाठी ही निवडणूक होत असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३९ उमेदवारांनी…

नऊ गावांसाठी एकच लक्ष ! बहुतेक होणार ग्रामपंचायत हाच आपला पक्ष.;

कुडाळमद्धे नऊ ग्रामपंचायतीसाठी एकूण २१३ अर्ज दाखल.. कुडाळ /- आज कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या ७३ सदस्य जागांसाठी २१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्या गुरूवार दि.31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी प्रक्रीया…

वेंगुर्लेत १ जानेवारीपासून २ दिवस आड पाणी पुरवठा

वेंगुर्ला – तालुक्यातील निशाण तलावातील अस्तित्वातील पाणी साठा, तलावाचे चालू असलेले उंची वाढविण्याचे काम, हवामानातील बदल, सध्याचे तापमान व लोकांची पाण्याची वाढती मागणी याचा विचार करुन १ जानेवारीपासून शहरातील नळ…

सिंधुदुर्ग जिल्हा नगरविकास विभाग प्रशासकीय अधिकारी वैभव साबळे यांची नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत

वेंगुर्ला –वेंगुर्लेचे माजी मुख्याधिकारी वैभव साबळे यांना बढती मिळून ते नगरविकास विभागाचे जिल्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती झाली आहे.या कार्यतत्पर अधिकाऱ्याचे वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत व अभिनंदन…

……तर जनतेसाठी भाजपा तीव्र आंदोलन छेडेल !

गैरसोयीच्या कुडाळ बसस्थानकाबद्दल भाजपा नेते आम.रविंद्र चव्हाण यांनी परिवहन मंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी.➖➖➖➖➖➖➖➖ कुडाळ बसस्थानक हा सरकारी निधी उत्तम पद्धतीने कसा वाया घालवायचा याचा उत्तम नमुना आहे. अतिशय निकृष्ट आणि…

रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीयकृत बँकांची उद्या ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विविध प्रस्तावांबाबत राष्ट्रीयकृत बँकांची आढावा बैठक सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग…

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न

मसुरे देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे दत्त जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गणेश पुजन,पादुका पूजन, पुण्यवाचन, नामस्मरण, अभिषेक, होमहवन आदी कार्यक्रम…

नेरूर येथिल यश चव्हाण आणि साईल गवस यांचा रूपेश पावसकर यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत दाखल झालेले,नेरूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात युवा वर्गाची मोठी फौज असलेले युवानेंते रुपेश पावसकर यांनी आपल्या समर्थकांचा व ईतर पक्षातील कार्यकत्यांचा शिवसेना पक्षात…

You cannot copy content of this page