Author: Loksanvad News

वेंगुर्ला श्री देव रामेश्वर जत्रोत्सव ११ डिसेंबर रोजी

  वेंगुर्ला – वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार ११ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. यानिमित्त रात्रौ ११ वा. पालखी व त्यानंतर वालावलकर दशावतार…

मठ येथे शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ

युवानेते वेंगुर्ला निरीक्षक‌ संदेश पारकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मठ येथे शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय…

कुडाळ-मालवण,कट्टा रस्ता तात्काळ डागडुजी करा.;राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद घाडगे इशारा

  कुंडाळ ते मालवण कट्टा हा रस्ता गेले अनेक महिने अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभारामुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही या…

भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ..

  वेंगुर्ला-भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील मंदिर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. याचा शुभारंभ विठ्ठल रखुमाईला श्रीफळ देऊन करण्यात आला. भुजनागवाडी येथे पुरातन असे विठ्ठल रखुमाईचे मंदिर…

कुडाळ येथे दैवत संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती साजरी

  कुडाळ तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने तेली समाजाचे दैवत संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती श्री.भवानी मंदिर तेलीवाडी,वेताळबांबार्डे येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी कुडाळ ता.अध्यक्ष श्री.दिलीप तिवरेकर, सचिव…

जेष्ठांसाठीच्या शासकीय योजनांचा लाभ घ्या!

पळसंब जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने जेष्ठांचा मेळावा   जेष्ठ नागरिक सेवा संघ पळसंबची सभा जयंती देवी मंदिर येथे अध्यक्ष श्री सिताराम पुजारे (दादा गावकर ) यांच्या अध्येक्षतेखाली आयोजित करण्यात आली…

उभादांडा येथील सुखटनवाडी येथे गवताच्या गंजीना आग..

उभादांडा येथील सुखटनवाडी येथे गवताच्या गंजीना आग.. शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान.. उभादांडा सुखटनवाडी येथील जुवावं ब्रिटो यांच्या गवताच्या सात मोठ्या गंजी व 22 लाटे आज दुपारी 2 वा. सुमारास आग…

सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक कृष्णा पालयेकर यांची मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात येणार शोकसभा

  दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक कृष्णा पालयेकर यांचे अकाली निधन झाल्याने सामाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून आज बुधवार…

नव्या वर्षात मिळणार नोकरभरतीला चालना; काय सांगतो सर्व्हे?

जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता…. भारतीय कॉर्पोरेट जगतात सुधारणा होण्याचे मजबूत संकेत दिसत आहेत. एका सर्वेक्षणामुळे याला आणखी बळ मिळालं आहे. या सर्वेक्षणानुसार, नवीन वर्ष…

Coronavirus vaccine : ब्रिटननंतर ‘या’ युरोपीयन देशाचे लसीकरणाचे संकेत

  ब्रिटननंतर आता जर्मनीनेदेखील करोना लसीकरणाचे संकेत दिले आहेत. ब्रिटनमध्ये करोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर, जर्मनीमध्ये जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. ‘या’ देशात जानेवारी महिन्यापासून लसीकरण…

You cannot copy content of this page