नृत्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राहुल कदम यांची निवड…
तर ,कार्याध्यक्षपदी महेश जांभोरे, सचिव सागर सारंग, खजिनदारपदी अदिती दळवींची निवड.. नृत्यासाठी काम करणाऱ्या आणि नृत्य कलाकारांना संघटित करणाऱ्या नृत्य परिषदेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.…
