नगरपालिकेची व्यायाम शाळा सुरू करा,नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची मागणी

नगरपालिकेची व्यायाम शाळा सुरू करा,नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची मागणी

आज झालेल्या नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी शहरातील नगरपालिकेची व्यायाम शाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली असून, यावर दोन दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले आहे.महाराष्ट्रातील सर्व व्यायाम शाळा सुरू झाल्या असून,अजुनही सावंतवाडी शहरातील नगरपालिकेची व्यायाम शाळा बंद असल्याने नगरसेवक सुधीर आडीवडेकर यांनी ही मागणी केली आहे.

तर विरोधी नगरसेवकांकडून सत्ताधारी नगरसेवकांना बदनाम करण्याचा डाव तर चौकशी केल्यास कोण पैसे घेतो हे समजेल लवकरच होईल दूध का दूध ओर पानी का पाणी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा इशारा, सत्ताधारी नगरसेवकाना विरोधी नगरसेवक बाजारपेठेत बदनाम करत असून, मार्केट मधून पैसे घेत असल्याचा आरोप करत असून, मार्केट मध्ये योग्य चौकशी केल्यास कोण पैसे घेत याचे दूध का दूध ओर पाणी का पाणी होऊन जाईल असा इशाराच कौन्सिल मध्ये नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी केला आहे.भाजी मार्केट मधील गाळे धारकांना ३० वर्ष भाडे तत्त्वावर व्यापाऱ्यांना देण्यावरून चांगलाच वाद पेटला होता.

अभिप्राय द्या..