कुडाळ येथे मराठा क्रांती मोर्चा नियोजनासाठी बैठक संपन्न.;जिल्हा समन्वयक ॲड सुहास सावंत यांची माहिती..

कुडाळ येथे मराठा क्रांती मोर्चा नियोजनासाठी बैठक संपन्न.;जिल्हा समन्वयक ॲड सुहास सावंत यांची माहिती..

कुडाळ येथे मराठा क्रांती मोर्चा नियोजनासाठी बैठक संपन्न झाली जिल्हा समन्वयक ॲड सुहास सावंत यांनी माहिती दिली आहे.महाराष्ट् शासनाने मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाचा एस इ बी सी प्रवर्ग वगळून शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे सारथी योजनेची लावलेली वाताहत या पार्श्वभूमी वर मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र मार्फत दिनांक १४ डिसेंबर २०२० रोजी गाडी मोर्चा आयोजित केला आहे.या मोर्च्याच्या नियोजनासाठी मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्ग ची बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा समन्वयक ॲड सुहास सावंत यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..