सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळणार वेतन; संप करणार्या १२ हजार ५१५ प्राध्यापकांना दिलासा
संपामध्ये रखडलेले काम प्राध्यापकांनी पूर्ण केल्याने संप काळातील वेतन त्यांना देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे तब्बल सात वर्षांनंतर प्राध्यापकांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांनी…
