Author: Loksanvad News

रामेश्वर मंदिर येथील गणपतीचे २१ दिवसांनी विसर्जन..

आचरा येथील रामेश्वर मंदिरात स्थानापन्न झालेल्या गणेश मुर्तीचे अगदी साध्या पद्धतीने आचरा पारवाडी येथील नदीत २१दिवसांनी विसर्जन करण्यात आले. आचरा येथील रामेश्वर मंदिर येथे दर वर्षी बेचाळीस दिवसांचा गणपती उत्सव…

११ सप्टेंबर ला तुरळक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाची व विजा चमकण्याची शक्यता

मुंबई /- प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्त सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 11 सप्टेंबर 2020 या दिवशी तुरळक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाची व विजा चमकण्याची शक्यता असून, दिनांक 12 सप्टेंबर…

चंद्रे येथे अतिवृष्टीमुळे जिवबाचीवाडी कडे जाणारा रस्ता खचला.

कोल्हापूर /- राधानगरी तालुक्यातील चंद्रे ग्रामपंचायत हद्दीतील जिवबाचीवाडी कडे जाणारा रस्ता जोतिर्लिंग डेअरी जवळ अतिवृष्टी पावसाने शेतीतील पाणी ,मेनरोड रस्त्यावरून पाणी या रस्त्यावर उतरले यामुळेच रस्ता धुवून खचला आहे तसेच…

मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहिमेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्या -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई /- कोविड-19 विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. यासाठी येत्या 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याचे निर्देश…

मणेरी येथे विहिरीत आढळून आली आठ फुटी मगर

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात मणेरी येथे चक्क विहिरीत मगर आढळून आली आहे. शेत वस्तीत मगरीचा उपद्रव दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मणेरी तळेवाडी येथे यशवंत परब यांच्या शेतात विहिरीत…

फळ पीक विमा योजनेची २२ कोटी ९४ लाख रक्कम जिल्हा बँकेकडे प्राप्त.! बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मोठे यश मिळाले आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वर्षी विमा कंपनी कडून तब्बल २२ कोटी ९४ लाख येवढी नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त…

मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी..

मालवण /- मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी गेला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली आहे.आचरा परिसरातील ही महिला…

११ सप्टेंबरच्या दोन संस्मरणीय आठवणी..

विशेष ▪️अमेरिकेसाठी 11 सप्टेंबरशी जोडलेल्या दोन महत्वपूर्ण आठवणी आहेत. एक आठवण कटू असली तर एक मात्र संस्मरणीय अशीच आहे. आज आपण या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात.. •१. *वर्ल्ड ट्रेड…

जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर*

▪️ तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. काल पेट्रोलच्या किंमतीत 8 ते 9 पैसे घट झाली होती. तर, काल डिझेलचे दर 10 ते 12 पैशांनी…

“सिरम” ने भारतातील चाचण्या थांबवल्या

नवी दिल्ली /- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना “कोव्हीशिल्ड”च्या चाचण्या थांबवण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने घेतला आहे. अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. परदेशात या लशीची…

You cannot copy content of this page