▪️ तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. काल पेट्रोलच्या किंमतीत 8 ते 9 पैसे घट झाली होती. तर, काल डिझेलचे दर 10 ते 12 पैशांनी कमी झाले होते.

*पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर*
● मुंबई : 88.64 | 79.57
● पुणे : 88.46 | 78.20
● ठाणे : 88.42 | 78.14
● अहमदनगर : 89.02 | 78.75
● औरंगाबाद : 89.72 | 79.42
● धुळे : 89.11 | 78.85
● कोल्हापूर : 88.60 | 78.37
● नाशिक : 88.79 | 78.52
● सिंधुदुर्ग : 90.19 |79.89
● रायगड : 88.22 | 77.94

▪️ प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page