जयहिंद देशभक्ती गीत गायन स्पर्धेत आंबेगाव शाळेचे यश…
 

‘क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन’ उपक्रमाअंतर्गत कोलगाव केंद्राच्यावतीने आयोजन  सावंतवाडी /- ‘क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन’ या उपक्रमाअंतर्गत कोलगाव केंद्राच्यावतीने केंद्रस्तरावर घेण्यात आलेल्या जयहिंद देशभक्ती गीत गायन स्पर्धेत आंबेगाव शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. कोविडच्या…

युवा फोरम संस्थेतर्फे २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन..

कणकवली /- राज्यभरात सर्व स्वयंसेवकांच्या सहयोगाने युवा फोरम संस्थेच्यावतीने मुंबई शहरात वॉल ग्राफिटी , सोलापूर येथे स्वच्छता मोहीम , रत्नागिरी येथे माणुसकीची भिंत असे राज्यभरात बऱ्याच प्रकारचे सामाजिक कार्यक्रम २१…

आम.नितेश राणे यांच्या कार्याचा आदर्श राज्यातील इतर मतदारसंघात घेतला जाईल.;विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार..

परिस्थितीला आव्हान द्यायचे आणि परिस्थितीवर मात करायची ही राणे साहेबांची शिकवण आमदार राणे यांनी १६९ सरपंचांना दिलेल्या विमा पॉलिसीचे झाले वितरण.. कणकवली /- परिस्थितीला आव्हान द्यायचे आणि परिस्थितीवर मात करायची…

सत्ताधारी करू शकले नाहीत ते काम भाजपच्या विचारांचा आमदार म्हणून करूशकलो याचे समाधान.;
आमदार नितेश राणे

विरोधीपक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील सर्व १६९ सरपंचना दिले विमा संरक्षण.. कणकवली /-“सेवा हेच संघटन” हे आमचे ब्रीद आहे.रायगड पासून सिंधुदुर्ग पर्यत मी भाजपा पक्षाचा एकमेव आमदार आहे.जे काम सत्ताधारी…

होय .!आमदार नितेश राणेच आमचे आरोग्य दूत.;सरपंच संतोष किंजवडेकर

आम.नितेश राणे यांनी सरपंचाना स्वखर्चाने दिलेल्या विमा संरक्षण पॉलिसी वितरण कार्यक्रम संपन्न. कणकवली /- भाजपा आम.नितेश राणे यांनी मतदारसंघातील प्रत्येक सरपंचाना स्वखर्चाने विमा उतरून खऱ्या अर्थाने सरपंचांना आधार देण्याचे काम…

शिरोडा गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबित करा.;उपसभापती श्री.सिद्धेश उर्फ भाई परब

वेंगुर्ला /- शिरोडा बर्थडे पार्टी प्रकरण एक वर्ष पूर्ण झाले आणि पुन्हा सरपंच ग्रामसेवक यांचा सिद्धेश परब यांनी पर्दाफाश केला आहे,जाणून बुजून ग्रामस्थांचा छळ करत असल्याचा केला आरोप केला आहे.शिरोडा…

जि.प.आरोग्य विभागाच्या ४३ जणांना स्वातंत्र्यदिनी ‘कोव्हीड योद्धा ‘म्हणून गौरविणार..!

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी,परिचारिका ,परिचर आदी ४३ जणांना येत्या स्वातंत्र्य दिनी ‘कोव्हीड योद्धा’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.यापैकी पाच जणांचा जिल्हा स्तरावर ध्वजारोहणानंतर ,जिल्ह्याचे पालकमंत्री उदय…

एक्साईज कर्मचाऱ्याने केली मारहाण केल्याने मळगावातील अजित कांबळी यांची पोलिस ठाण्यात तक्रार..

सावंतवाडी /- एक्साईज कर्मचाऱ्याने आपल्याला येवून मारहाण केली.तसेच आपल्या सोबत चल, अन्यथा तुला गांज्यांच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, अशी तक्रार मळगावातील एकाने आज येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना…

You cannot copy content of this page