देवगड हापूसची पहिली पेटी पुण्याला रवाना…
मालवण /- सर्वसाधारण पणे एप्रिल मे महिन्यात आंब्याचा हंगाम सुरू होत असताना नोव्हेंबर महिन्यातच आंब्याची गोड, गोड,,फोड पुणेकरांना चाखायला लावण्याची किमया मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी…
भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेत्या श्रिया परब हिचा कांदळगाव मूळगावी झाला नागरी सन्मान.
मालवण /- लेबनान येथे २२ देशांच्या सहभाग स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या भारताच्या श्रिया संजय परब हिचा कांदळगाव या मूळगावी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश…
८ नोव्हेंबर रोजी घावनळे येथे शिवसेना कुडाळ तालुक्याचा मेळावा.
कुडाळ /- शिवसेना कुडाळ तालुक्याचा तालुका मेळावा सोमवार दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता घावनळे येथे खा. मा. विनायकजी राऊत, पालकमंत्री मा. उदयजी सामंत, आमदार मा वैभवजी नाईक,…
पी.के.चौकेकर यांचा सेवानिवृत्तीपर चौके गावात सत्कार..
चौके /- मालवण येथील टोपीवाला ज्युनिअर कॉलेजचे जेष्ठ लिपिक तथा सामाजिक कार्यकर्ते पी. के. चौकेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, तसेच गावातील विकासकामात त्यांचा असलेला सहभाग याची…
अपघातात पाय गमावलेल्या सचिनला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आधार..
कणकवली /- 2018 साली तोंडवली बावशी येथील युवक सचिन सावंत यांनी अपघातात आपला डावा पाय गमावला व उजव्या पायाला ही अपंगत्व आल्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी त्याला स्वयंरोजगार…
कणकवली शहरातील छत्रपतींच्या पुतळा स्थलांतराच्या बैठकीच्या वेळेत बदल.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती.
कणकवली /- गेली अनेक वर्षे स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेल्या कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणा बाबत निर्णायक बैठक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी कणकवली नगरपंचायत येथे घेण्यात येणार होती.…
आजगाव भोमवाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर.
सावंतवाडी /- वेताळेश्वर मित्रमंडळ आजगांव, भोमवाडी आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी शाळा, भोमवाडी, आजगांव येथे ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० ते दुपारी १२:३० या…
पेंडूर घोडमुख येथे विहिरीत पडलेल्या खवले मांजराला वनविभाग व ग्रामस्थांकडून जीवदान..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर घोडेमुख येथील एका कठडा नसलेल्या विहिरीत आज सकाळी ६.३० च्या दरम्यान खवले मांजर पडले असल्याचे दिसून आले. वनविभागाला या बाबत माहिती मिळताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने…
राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी बारामती येथे घेतली शरद पवार यांची भेट..
कणकवली /- बारामती येथे दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब व पवार कुटुंबीय बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेत असतात…
