You are currently viewing आजगाव भोमवाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर.

आजगाव भोमवाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर.

सावंतवाडी /-

वेताळेश्वर मित्रमंडळ आजगांव, भोमवाडी आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी शाळा, भोमवाडी, आजगांव येथे ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० ते दुपारी १२:३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सदर रक्तदान शिबीर होणारं असून रक्तदान करण्यासाठी इच्छूक रक्तदात्यांनी मधुसुदन वराडकर – 7057378844 9158369324, नीलेश बाळे – 9420260978 9130946405,
बाबली गवंडे – 8390905269 9421268469 या व्यक्तींशी संपर्क साधावा व शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वेताळेश्वर मित्रमंडळ, आजगांव, भोमवाडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदूर्ग यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..