माजी नगरसेवक बंडू गांगण यांना पितृशोक,सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अनंत गांगण यांचे निधन.

कणकवली /- कणकवली शहरातील सेवानिवृत्त महसूल सर्कल इन्स्पेक्टर अनंत गांगण ( वय 89, रा.जळकेवाडी ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. कणकवली न.पं. चे माजी नगरसेवक अजय उर्फ…

तळेरे विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्षपदी पं.स.माजी सभापती दिलीप तळेकर यांची बिनविरोध निवड..

कणकवली/- तळेरे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित तळेरे, ओझरम, दारुम,साळिस्तेच्या अध्यक्षपदी कणकवली पंचायत समिती माजी सभापती श्री दिलीप तळेकर याची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून प्रदिप जनार्दन…

उद्या नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी काय निर्णय होणार ?

कणकवली /- शिवसैनिक संतोष परब हल्ल्यात आरोपी असलेल्या आमदार नितेश राणेंच्या सुप्रीम कोर्टातील अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या 27 जानेवारी रोजी काय निर्णय होणार ? याकडे मुंबईसह सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागून राहिले…

कुडाळ शहरामध्ये नवीन सहाय्यक जिल्हा उपनिबंधक कार्यालय सुरू करावे.;आ.वैभव नाईक यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी.

कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मंत्रालयात भेट घेऊन कुडाळ शहरामध्ये नवीन सहाय्यक जिल्हा उपनिबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी केली त्यावर ना.…

भात खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ.;आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग,रत्नागिरी सह राज्यातील चंद्रपुर , नाशिक ,पालघर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावरील विविध अडचणींमुळे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकरी नोंदणीकरिता मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

वजराट गावातील विकासात्मक कामांसाठी जि.प.मार्फत नेहमीच सहकार्य राहील.;जि.प.अध्यक्षा संजना सावंत.

वेंगुर्ला /- वजराट गावातील या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. गावातील विकास कामांसाठी जिल्हा परिषदेमार्फत नेहमी पाठिंबा व सहकार्य राहील.कोणतेही सार्वजनिक विकासात्मक काम असेल तर निसंकोचपणे…

तुळस रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करा.;आ.दिपक केसरकर

वेंगुर्ला/– चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतानाच निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यास ग्रामस्थांनी आपल्याशी संपर्क साधावा व ही बाब आपल्या व इतर लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून द्यावी म्हणजे आम्हाला…

मठ वडखोल येथील ५० जणांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

वेंगुर्ला /- काँग्रेसने लोकांना सुबत्तेचे दिवस दिले.परंतु आज सिलिंडर,पेट्रोल व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर पाहता २०१४ मध्ये जे अच्छे दिनाचे आलेले सरकार आज जनतेला गरीबीकडे नेत आहे.त्यामुळे जनतेला चांगले…

आंब्रड सेवा सहकारी सोसायटीच्या अफरातफरीतील ४ आरोपींची जामीनावर मुक्तता..

कुडाळ /- आंब्रेड ग्रामविकास सेवा सोसायटी यांचे २०११ ते २०१५ या कालावधीतील लिपिक श्री. दत्तात्रय कदम व चेअरमन श्री. भिकाजी राऊल यानी दिनांक ०१.०४.२०११ ते ३१.०३.२०१५ या मुदतीत रक्कम ९.४०.७७५=00…

भाजपच्या कुडाळ नगरपंचायत गटनेतेपदी नगरसेवक विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती…

कुडाळ /- कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना तर गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक श्री विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याना कुडाळ माजी नगराध्यक्ष भाजपा…

You cannot copy content of this page