साटेली मध्ये अद्ययावत काथ्या प्रकल्प उभा करणार : एम. के. गावडे
वेंगुर्ला /- साटेली पंचक्रोशीतील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.साटेली मध्ये अद्ययावत काथ्या प्रकल्प उभा करणार,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा काथ्या प्रकल्पाचे मार्गदर्शक एम.के. गावडे…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात नारळमित्र प्रशिक्षणे दिली तर रोजगार निर्मिती शक्य : एम..के.गावडे
वेंगुर्ला /- छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर अनंत उपकार असून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.वेंगुर्ले येथे मागासवर्गीयांसाठीआयोजित करण्यात आलेले जिल्ह्यामध्ये हे पहिले नारळमित्र प्रशिक्षण…
आंनदव्हाळ येथे डंपर- दुचाकीत अपघात कर्नाटक येथील दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी..
मालवण /- मालवण कसाल मार्गावर आनंदव्हाळ येथील सर्विसींग सेंटर जवळच्या वळणावर बुधवारी सकाळी मालवणवरुन येणारा डंपर आणि मालवणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीमध्ये भिषण अपघात झाला या अपघातात दुचाकिवरील कर्नाटक येथील दोघे…
खारेपाटण चेकपोस्ट पुलावरून कंटेनर ८० ते ९० फुट नदीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू…
खारेपाटण /- खारेपाटण चेकपोस्ट पुलावरून मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान खारेपाटण चेकपोस्ट जवळील सुक नदी पात्रात भारत बेंज कंपनीचा कंटेनर (एम.एच.47-ऐ.एस.2266) कोसळला आहे.या कंटेनर मधील दोघे जण ठार झाले आहेत,तर एकाची अजून…
कुडाळ येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील अंगणवाडीमध्ये साजरा झाला सिंधुकन्या उपक्रम
कुडाळ /- बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत सिंधूकन्या उपक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील अंगणवाडीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये प्रथम कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातांचे आणि कन्येचे स्वागत करण्यात आले.…
सेक्युलवाद्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध का ? या विषयावर
काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला ‘व्ही.पी. सिंग सरकार’सह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदा यी !; श्री. ललित अंबरदास, काश्मिरी विचारवंत
सिंधुदुर्ग /- वर्ष 1990 मध्ये केंद्रात व्ही.पी. सिंग यांचे सरकार असतांना एका दिवसात काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झालेला नाही, तर त्याची सिद्धता खूप वर्षे आधीपासून चालू होती. आधी पैसा पुरवठा, शस्त्रास्त्र…
कणकवली मार्गावर रिक्षा पलटी,दोन मुली गंभीर जखमी..
कणकवली /- डंपरने हूल दिल्याने अपघात झाल्याची घटना कळसुली-कणकवली मार्गावर घडली. रिक्षा बाजूला घेण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाल्याने झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने येथील…
भाजपचे प्रमोद जठार व युवानेते विशाल परब यांनी घेतली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार व युवा नेते विशाल परब यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी कुडाळ, सावंतवाडी…
रंगात रंगला झाराप गांव, घोड़े मोडणी ठरले खास आकर्षण.
कुडाळ /- झाराप, ता.२१,कुडाळ तालुक्यातील झाराप गांव चा शिमगा उत्सव म्हणजे सांस्कृतिक वैभव असलेला हा राज्योत्सव अनुभवण्यासारखाच! झाराप चे हे संचित युवा पिढीने टिकवून ठेवले आहे. परंपरेने पुढे नेले आहे….!…
भात खरेदी बोनसची रक्कम जाहीर करावी आ. वैभव नाईक यांची विधानसभा अधिवेशनात मागणी,ना. अजित पवार यांचे वेधले लक्ष !
सिंधुदुर्ग /- सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर देण्यात आला मात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. त्याबाबत आज…
